• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, March 24, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 1, 2014

महाराष्ट्र दिनी सफाई कामगारांचा सत्कार

adminbyadmin
in नवी मुंबई
0
महाराष्ट्र दिनी सफाई कामगारांचा सत्कार

नवी मुंबई : महाराष्ट्र दिवस आणि जागतिक कामगार दिवसानिमित्त ‘महाराष्ट्र माझा प्रतिष्ठान’च्या वतीने सानपाडा येथील नवी मुंबई महापालिका प्रशासनात कंत्राटी तत्वावर काम करणार्‍या साफ सफाई कर्मचार्‍याचा गुलाबाचे फुल देऊन सन्मान करण्यात आला. यावेळीत्यांना महाराष्ट्र दिवस आणि जागतिक कामगार दिवसानिमित्त महाराष्ट्र माझा प्रतिष्ठानच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी साफ सफाई कर्मचार्‍याच्या समस्या महाराष्ट्र माझा प्रतिष्ठानच्या पदाधिकार्‍यानी जाणून घेतल्या. यावेळी महाराष्ट्र माझा प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश शेटे,उपाध्यक्ष देवेंद्र पिल्ले,खजिनदार सुबोध गडेकर,उपसचिव राहुल माने,सदस्य अमन गोळे,विवेक कदम उपस्थित होते.

Previous Post

चोरी झाल्यास महापालिका प्रशासनावरच गुन्हा दाखल करा!

Next Post

सानपाड्यात स्वरराज प्रतिष्ठानकडून हुतात्म्यांना आदरांजली

Next Post
सानपाड्यात स्वरराज प्रतिष्ठानकडून हुतात्म्यांना आदरांजली

सानपाड्यात स्वरराज प्रतिष्ठानकडून हुतात्म्यांना आदरांजली

मी धमक्यांना घाबरत नाही

मी धमक्यांना घाबरत नाही

शिवसेनेचे विचारेंची मंगळवारी बाजार समितीमध्ये सकाळी संपर्क भेट

ठाण्याच्या गडावर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकला!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com