• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 25, 2014

शिवाजी हांडे कालवश

adminbyadmin
in नवी मुंबई
0
शिवाजी हांडे कालवश

नवी मुंबई : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उंब्रज नं १ मधील ग्रामस्थ शिवाजी मार्तंड हांडे यांचे आजारपणामुळे उंब्रज (सोंडेवाडी) येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७० वर्ष होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
अंत्यत साधी रहाणी आणि मितभाषी व्यक्तिमत्त्व असलेले उंब्रज गावचे शेतकरी शिवाजी हांडे यांनी सतत आध्यात्मावर भर दिला. नि:स्वार्थीपणा ही त्यांच्या आयुष्याची प्रतिमा होती. त्यांचा अंत्यविधी मंगळवारी सकाळी उंब्रज येथील स्मशानभूमीत झाला. यावेळी मनसेचे नवी मुंबई सचिव संदीप गलुगडे, मनविसे सांस्कृतिकचे योगेश शेटे, विनोद हांडे, नवी मुंबई नेरूळ तालुका कॉंग्रेस चिटणिस मनोज मेहेर यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांचा दशक्रिया विधी २ जुलै रोजी उंब्रज येथे होणार आहे.

Previous Post

प्रभाग क्रमांक ७७ मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

Next Post

सिवूड्समधील समस्यांबाबत पालिका आयुक्तांशी चर्चा

Next Post
सिवूड्समधील समस्यांबाबत पालिका आयुक्तांशी चर्चा

सिवूड्समधील समस्यांबाबत पालिका आयुक्तांशी चर्चा

दरवाढीचा निर्णय बदलला नाही तर २८ जूननंतर तीव्र आंदोलन

दरवाढीचा निर्णय बदलला नाही तर २८ जूननंतर तीव्र आंदोलन

मराठा, मुस्लिम आरक्षणाला राज्यमंत्रीमंडळाची मंजुरी

मराठा, मुस्लिम आरक्षणाला राज्यमंत्रीमंडळाची मंजुरी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com