संपूर्ण भाडेवाढ रदद करण्यासाठी राष्ट्रवादीचा ऐरोली स्थानकात रेल रोको
नवी मुंबई : ‘कहां गये अच्छे दिन, ये तो बस झाकी है और मंहगाई बाकी है!, मोदी सरकार हाय हाय…भाडेेवाढ रद्द करा नाही तर खुर्ची खाली करा! अशा घोषणा देत आज बुधवारी राष्ट्रवादी कॉंँगे्रेस पार्टी आणि नवी मुुंबई रेल्वे प्रवासी महासंघाने मोदी सरकारने केेलेल्ेल्ेल्या रेल्वे प्रवासी भाडेेवाढीचा निषेध केेला. संपूर्ण भाडेेवाढ रद्द करण्याची मागणी केली. ही भाडेवाढ २८ जूनपर्यंत रद्द केेली नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
राष्ट्रवादी कॉँगे्रेस पार्टीचे ऐरोलीचे आमदार संदीप नाईक आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्या नेतृृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. नवी मुुंबई रेेल्वे प्रवासी महासंघाचे प्रमुख दिनेेश पारख , नवी मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते अनंत सुतार, राष्ट्रवादी युवक कॉंगे्रेसचे जिल्हाध्यक्ष जयेश कोंडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कमल पाटील, नमुंमपाचे नगरसेवक एम.के.मढवी, नगरसेवक अशोेक पाटील, नगरसेवक सजंय (अंकल) पाटील, नगरसेवेवक प्रभाकर काबंळेे, नगरसेवक नवीन गवते, नगरसेवेवक रामआशिष यादव, नगरसेवक बाळकृष्ण पाटील, नगरसेवक तात्या तेली, ज्येष्ठ समाजसेवक सुुधाकर सोेनावणेे, विष्णू धनावडेे, नगरसेवक कोंेंडिबा तिकोणेे, हिरामण नाईक, वंदना राजपूत त्याचबरोबबर पदाधिकारी, महिला वर्ग, नागरिक व प्रवाशांनी मोठ्या सख्ंयेने या आदंोलनात भाग घेतला.
ऐरोली रेल्वे स्थानकात आंदोलनकर्त्यांनी नरेंद्र मोदी सरकाराच्या विरोधात तीव्र घोषणा देत सरकारने पेटविलेल्या महागाईच्या भडक्याचा निषेध केेला. त्याचबरोबर ठाणे ते नेेरुळला जाणार्या लोकलसमोर ठिय्या आदंोलन केलेे. सुुमारे पंधरा ते वीस मिनिटे घोषणा देत रेल रोको करण्यात आला.
‘अच्छे दिन आने वाले हैै, असं सांगत मोदी सरकारने सत्तेवर विराजमान झाल्यानंततर आपला खरा चेहरा जनतेसेसमोर आणला आहे. केंद्र सरकारने केलेल्या भाडेवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोेडले आहेे. मोेदी सरकारच्या या भूमिकेचा निषेध नवी मुंबई रेल्वे प्रवासी महासंघ आणि नवी मुंबई राष्ट्रवादी कॉँगे्रस पार्टी च्यावतीने करण्यात येत असल्याचे नवी मुंबई रेेल्वे प्रवासी महासंघाचे प्रमुख दिनेश पारख म्हणाले.
आमदार संदीप नाईक यांनी केंद्र सरकारने केेलेली रेल्वे प्रवासी भाडेेवाढ हा सर्वसामान्यांवर एक प्रकारे केेलेला अन्याय आहे, अशी टीका केेली. मोदी सरकारने अच्छे दिन आऐंगे, असे गाजर दाखवत नागरिकानंना मात्र आता महागाईच्या खाईत लोटले आहेे. प्रथम वर्ग व मासिक पासाची दुपटीने केेलेली वाढ रद्द करण्याची मागणी असल्याचे आमदार नाईक म्हणाले. देशाची आर्थिक राजधानी असणार्या मुंबई आणि त्यालगतच्या ठाणे, नवी मुंबई, कल्याण, मीरा-भाइर्ंदर, पनवेल या शहरांत चाकरमानी मोठ्या सख्ंयेने राहतात. त्या भागांतून कोेकण, विदर्भ, मराठवाडा येथे जाणार्यांची सख्ंया देखील जास्त आहे. केंद्र सरकारने केलेली लांब पल्लयाच्या प्रवासी भाड्यातील वाढ ही या लाखो प्रवाशांवर अन्यायकारक असून रेल्वे प्रवासी ही भाडेवाढ पूर्णतः रद्द ्करण्याची मागणी आमदार नाईक यांनी केली.