• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 2, 2014

गुन्हे / घात /अपघात मुक्काम पोष्ट नवी मुंबई पोलीस आयुक्तालय

adminbyadmin
in नवी मुंबई
0
गुन्हे / घात /अपघात मुक्काम पोष्ट नवी मुंबई पोलीस आयुक्तालय

सीबीडी मारूती झेनची चोरी

नवी मुंबई : सीबीडी बेलापुर रेल्वे स्टेशनलगत उभी करून ठेवलेली मारूती झेन चोरीला जाण्याची घटना सीबीडी बेलापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
खारघर येथे राहणार्‍या कुंदनसिंग श्रवणसिंग (३४) यांनी सकाळी ९ वाजता सीबीडी रेल्वे स्टेशनच्या बाजूला एमटीएनएल ऑफिसचे बाजूला आपली मारूती झेन (एमएच ०४ एपी ८०८८) उभी केली. रात्री ९.३० वाजता ते परत आल्यावर त्यांना आपली झेन चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी गुन्हा सीबीडी बेलापुर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

द्रोणागिरी नोडमध्ये घरफोडी
नवी मुंबई : द्रोणागिरी नोडमध्ये बंद घराचा कडीकोंयडा तोडून दीड लाखाच्या आसपास ऐवज चोरून नेण्याची घटना उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
द्रोणागिरी नोडमधील वसुंधरा सोसायटीत रूम नं १० मध्ये राहणार्‍या व्यकंट मश्रामी यांच्या बंद घराचा कडीकोंयडा दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास तोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सुमारे दीड लाख रूपयांच्या आसपास ऐवज चोरून नेला. सहाय्यक पोलीस निरीक्षक आव्हाड अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

सानपाड्यात बुधवारी मोफत सरकारी मार्गदर्शन शिबिर

Next Post

आग्रोळी गावातील मलनिःसारण वाहिनी दुरुस्तीच्या कामांचा शुभारंभ

Next Post
आग्रोळी गावातील मलनिःसारण वाहिनी दुरुस्तीच्या कामांचा शुभारंभ

आग्रोळी गावातील मलनिःसारण वाहिनी दुरुस्तीच्या कामांचा शुभारंभ

महापालिका निवडणूक लढविण्याविषयी मनसैनिकच संभ्रमात!

महापालिका निवडणूक लढविण्याविषयी मनसैनिकच संभ्रमात!

व्यापार्‍यांना भाजी मार्केटचा मिळणार आधार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com