• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, March 24, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 18, 2014

शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

अनंतकुमार गवई
मुंबई : पायाला दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
तीन डिसेंबर रोजी पवार नवी दिल्लीतील ६ जनपथ निवासस्थानी चालण्याचा व्यायाम करत असताना भोवळ आल्याने पाय घसरुन पडले. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने शस्त्रक्रियेसाठी त्यांना हवाई रुग्णवाहिकेद्वारे मुंबईत आणण्यात आले होते.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
ब्रीच कँडी रुग्णालयातून पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

Previous Post

सिडकोर्निमित धोेकादायक इमारतींच्या पुर्नविकासाची अधिसूूचना तात्काळ प्रसिध्द करावी

Next Post

शिंदे, पाटील, गावडे या त्रिमूर्तीला सांभाळावी लागणार पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची धुरा?

Next Post
शिंदे, पाटील, गावडे या त्रिमूर्तीला सांभाळावी लागणार पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची धुरा?

शिंदे, पाटील, गावडे या त्रिमूर्तीला सांभाळावी लागणार पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची धुरा?

नवी मुंबई शिक्षण संकुलाची सराव परीक्षा २० डिसेंबरपासून

नवी मुंबई शिक्षण संकुलाची सराव परीक्षा २० डिसेंबरपासून

इपीसी वर्ल्ड वॉर्डने नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा राष्ट्रीय सन्मान

इपीसी वर्ल्ड वॉर्डने नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा राष्ट्रीय सन्मान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com