• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 23, 2015

कल्याण-अंबरनाथ बससेवा सुरू

adminbyadmin
in ठाणे
0
कल्याण-अंबरनाथ बससेवा सुरू

आमदार पवारांची आश्‍वासनपूर्तीचा एक अध्याय
कल्याण / गणेश पोखरकर
कल्याण ते अंबरनाथ केडीएमटी बस सेवा सुरु करीत आमदार तथा भाजपा प्रदेश सचिव नरेंद्र पवार यांनी अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत प्रचारा दरम्यान नागरीकांना दिलेल्या आश्‍वासनाची पूर्ती केली. मंगळवार, दि. २३ जुन रोजी सकाळी ९ वाजता कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातून या बस सेवेचा शुभारंभ आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते श्रीफळ फोडून आणि फीत कापून करण्यात आला. यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर कल्याणी पाटील, भाजपा  शिक्षक आमदार रामनाथ मोते, भाजपा आमदार रविंद्र चव्हाण, आमदार ज्योती कलानी  आणि परिवहन सभापती नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कल्याण – अंबरनाथ आणि कल्याण – बदलापूर यामार्गावरील केडीएमटी बस सेवा सुरु करण्यात आली.

Previous Post

शिरवणेत ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्रीवाटप

Next Post

सभागृहनेते सुतारांचा नेरूळमध्ये सत्कार

Next Post
सभागृहनेते सुतारांचा नेरूळमध्ये सत्कार

सभागृहनेते सुतारांचा नेरूळमध्ये सत्कार

नवी मुंबईत  हाडांमधील  कैलशियम मात्रा मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर

नवी मुंबईत हाडांमधील कैलशियम मात्रा मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर

सावधान ! मुंबईत डेंग्यू दाखल

सावधान ! मुंबईत डेंग्यू दाखल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com