• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 23, 2015

सावधान ! मुंबईत डेंग्यू दाखल

adminbyadmin
in ई - पेपर्स
0
सावधान ! मुंबईत डेंग्यू दाखल

मुंबई : तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी. डासांमुळं होणार्‍या डेंग्यू या आजारानं यंदा नेहमीपेक्षा लवकर एंट्री मारली आहे.
दररोज डेंग्यू आजारानं त्रस्त २-३ रुग्ण हॉस्पिटलमध्ये भरती होत आहेत. सायन हॉस्पिटलच्या तीन रेसिंडेट डॉक्टर्सनाही डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झालेय.
गेल्या दोन आठवड्यापासून या डॉक्टर्सवर उपचार सुरु आहेत. आता या तिघांचीही प्रकृती सुधारत असल्याचं त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितलंय. गेल्या वर्षी डेंग्यूनं १५ जणांचा बळी घेतला होता तर सुमारे साडेआठशे नागरिकांना डेंग्यूची लागण झाली होती.
डेंग्यू ठराविक मौसमात होणार आजार नसून तो कधीही होऊ शकतो हे यामुळं सिद्ध झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. मान्सूनपूर्व पावसामुळं डेंग्यू लवकर आल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय. त्यामुळं ताप, अंगदुखी आणि पोटदुखीच्या आजाराकडे दुर्लक्ष करु नका, असं आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

Previous Post

नवी मुंबईत हाडांमधील कैलशियम मात्रा मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर

Next Post

महाराष्ट्र कोळी समाज उपाध्यक्ष देवानंद भोईर यांचा भाजपात प्रवेश

Next Post
महाराष्ट्र कोळी समाज उपाध्यक्ष देवानंद भोईर यांचा भाजपात प्रवेश

महाराष्ट्र कोळी समाज उपाध्यक्ष देवानंद भोईर यांचा भाजपात प्रवेश

मालवणी दारूकांड- मुख्य आरोपीला तीन जुलैपर्यंत पोलीस कोठडी

मालवणी दारूकांड- मुख्य आरोपीला तीन जुलैपर्यंत पोलीस कोठडी

भारताने सामना जिंकून वाचवली अब्रू, बांगलादेशला ७७ धावांनी हरवले

भारताने सामना जिंकून वाचवली अब्रू, बांगलादेशला ७७ धावांनी हरवले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com