पाणी समस्या सोडवा अन्यथा रस्त्यावर उतरून पालिका मुख्यालयावर जनआंदोलनाचा ‘हंडा मोर्चा’ : सुरज पाटील
गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावातील पाणी समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाला वारंवार साकडे...