निवडणूक कामात कर्मचारी व्यस्त असूनही अनधिकृत फेरीवाल्यांवर महानगरपालिकेमार्फत प्रभावी कारवाया
श्रीकांत पिंगळे नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीकरिता नवी मुंबई महानगरपालिकेचा अधिकारी, कर्मचारीवृंद मोठ्या प्रमाणावर व्यस्त असतानाही महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे...








