अजब सरकारचे गजब फर्मान; म्हणे, कोंबड्यांचे पोस्टमार्टम करा!
काँग्रेस नेत्यांच्या पाहणीत प्रशासनाचा कोडगेपणा चव्हाट्यावर जालना, दि. १५ फेब्रुवारी २०१८: गारपिटीमुळे मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्यांचे पोस्टमार्टम करा, असे फर्मान जालना जिल्ह्यातील तलाठ्याने...









