आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या पुढाकारातून औरंगाबाद येथील अतिवृष्टी दुष्काळभागातील ३०० विद्यार्थ्यांना ६ लाखाची मदत
‘बोले तैसा चाले, तयाची वंदावी पाऊले’ दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदत देण्याची केवळ घोषणा नाही तर कृतीही आमदारर मंदाताई म्हात्रे यांनी करून...








