‘लक्ष्य निश्चित करा, यश मिळेल’ देशात 5 कोटीपेक्षा जास्त सुशिक्षित बेरोजगारः डॉ. भालचंद्र मुणगेकर
पनवेलः- दुसर्यांसाठी जगण्यात आनंद आहे. दुसर्यांच्या व्यथांना समजून घेण्यात खरे जीवन जगण्याचे कौशल्य अंगी असायला हवे. आयुष्यभर दुसर्यांचे कौतुक करून त्यांना...









