ज्यांच्या त्यागातून नवी मुंबईची निर्मिती झाली त्या प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना विनाविलंब विद्यावेतन सुरुच झाले पाहिजे :आमदार संदीप नाईक यांची मागणी
गणेश इंगवले / नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून सिडकोने नवी मुंबईची निर्मिती केली आहे. त्यांच्या पाल्यांना दिले जाणारे विद्यावेतन थांबवून...








