admin

admin

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कॉंग्रेसला विजयी कराः खा. अशोकराव चव्हाण

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कॉंग्रेसला विजयी कराः खा. अशोकराव चव्हाण

स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ नांदेड : कॉंग्रेसच्या कार्यकाळातच शहरात विकासाची कामे झाली. येणार्‍या काळात उर्वरित कामे पूर्ण करून शहराचा...

नवी मुंबई प्रेस क्लब आयोजित  कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमाला मान्यवरांची मांदीयाळी!

नवी मुंबई प्रेस क्लब आयोजित कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमाला मान्यवरांची मांदीयाळी!

नवी मुंबई : नवी मुंबई प्रेस क्लब आयोजित कोजागिरी पौर्णिमेचा सांस्कृतिक कार्यक्रम नवी मुंबईतील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि शासकीय क्षेत्रातल्या...

लवकरच होणार राजमाता जिजाऊ उद्यानाचा कायापालट

रविवारी प्रभाग क्रं ८५-८६ मधील नागरी कामांचा महापौरांच्या हस्ते होणार उद्घाटन

स्वंयम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रातील नेरूळ पश्‍चिमेकडील मनपा प्रभाग ८५ आणि ८६ मधील नागरी कामांचे...

नागरिकांच्या त्रासाचा विचार करा व वीजपुरवठा सुरळीत करा – आ. संदीप नाईक

नागरिकांच्या त्रासाचा विचार करा व वीजपुरवठा सुरळीत करा – आ. संदीप नाईक

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ नवी मुंबई : नवी मुंबईतील शहर आणि गावठाण क्षेत्रात गेली अनेक दिवस रोजच वीज पुरवठा खंडीत...

घाटकोपरच्या एस.एन.डी.टीची रिमा चौधरी एन.एन.सीच्या राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदकाची मानकरी

घाटकोपरच्या एस.एन.डी.टीची रिमा चौधरी एन.एन.सीच्या राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदकाची मानकरी

निलेश मोरे मुंबई : महाराष्ट्र डायरेक्टरेट मुंबई अ गृप महाराष्ट्र गर्ल बटालियन युनिट श्रीमती पी एन दोषी महाविद्यालयाची राष्ट्रीय छात्र...

रेल्वे स्थानका बाहेरील अनधिकृत रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची प्रवाशांची मागणी

रेल्वे स्थानका बाहेरील अनधिकृत रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची प्रवाशांची मागणी

निलेश मोरे मुंबई : रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाले हटविण्यासोबतच स्थानकाबाहेर असलेल्या अनधिकृत रिक्षाचालकांवरही कारवाई करण्याची मागणी घाटकोपरच्या रेल्वे प्रवाशांकडून करण्यात येत...

भारनियमनाच्या विरोधात नेरूळची राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक

भारनियमनाच्या विरोधात नेरूळची राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ नवी मुंबई : अचानक लादलेल्या भारनियमनाच्या विरोधात नेरूळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष गणेशदादा भगत आणि प्रभाग...

भारनियमन रद्द न केल्यास राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा जनआंदोलनचा इशारा

ऊर्जामंत्री व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – मनसेची मागणी

नवी मुंबई :-  विजेची देयके वेळच्या वेळी भरूनही ऑक्टोबर हिटच्या झळा भेडसावत असताना भारनियमन सुरु झाल्यामुळे महाराष्ट्र तसेच नवी मुंबईकर त्रासले...

भारनियमन रद्द करण्याची शिवसेना नगरसेविका सुनिता मांडवेंची मागणी

भारनियमन रद्द करण्याची शिवसेना नगरसेविका सुनिता मांडवेंची मागणी

अनंतकुमार गवई नवी मुंबई : नवी मुंबईकरांना विद्युत वितरण कंपनीने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता भारनियमनाच्या खाईत लोटले आहेत, ही...

Page 483 of 868 1 482 483 484 868