श्रीगणेशमुर्तींचे गौरींसह महानगरपालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये भावपूर्ण विसर्जन
नवी मुंबई : गौरीगणपतीचा सण संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. श्रीगणेशोत्सवात गौरींसह विसर्जित होणा-या मोठ्या प्रमाणावरील श्रीगणेशमूर्तींची संख्या लक्षात घेऊन महापालिका...









