पिंपळगाव गावठाण ते महाळुंगेसाठी रस्ता ग्रामीण क्रमांक २०७ वर झालेली अतिक्रमणे हटवा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कॉंग्रेसची मागणी मुंबई पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव या गावातील पिंपळगाव गावठाण ते महाळुंगेसाठी...









