घणसोली व वाशी विभाग क्षेत्रात प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमेत 40 हजारांची दंड वसूली
नवी मुंबई : 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या पर्यावरणाला अत्यंत हानीकारक असून त्यांचा वापर करणा-या विक्रेत्यांकडे असलेला प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त...








