मुंबई

लोकलमध्ये तरूणांचे अश्लिल चाळे

मुंबई : मुंबईतील लोकल ट्रेनमधील दोन विकृत मनोवृत्तीच्या तरुणांचा अश्लिल व्हिडीओ समोर आला आहे. गुरुवारी काही व्हॉट्सअॅप ग्रुपवर ही क्लिप व्हायरल...

Read more

ट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही

 मुंबई : वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन केल्यास ट्राफिक पोलिसांकडे तुमचा वाहतूक परवाना किंवा मूळ कागदपत्रं सोपवण्याची किंवा दाखवण्याची आता गरज नाही....

Read more

ब्रिटिशांच्या विरोधातील लढाईप्रमाणेच ब्रिटिशांची चापलुसी करणा-यांविरोधात लढाई लढावी लागेलः खा. अशोक चव्हाण

* मोदी सरकारविरोधात चले जाव आंदोलन करण्याची गरज * राष्ट्रीय एकात्मता व सद्भावनेसाठी काँग्रेसचा तिरंगा मार्च  मुंबई : स्वातंत्र्यलढ्याला विरोध करून ब्रिटीशांची चापलुसी...

Read more

मुंबईत ५०० कोटींचा घोटाळा, तीन लाख लोकांना फटका

 मुंबई : गुंतवणूक करा, व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळवा, असे आमिष दाखवून एका व्यक्तिने मुंबई आणि उपनगरातील तीन लाख लोकांना ५००...

Read more

राजकीय देणग्यांमध्ये शिवसेनेला झटका

 मुंबई : देशातील प्रादेशिक राजकीय पक्षांना २०१६-१७मध्ये मिळालेल्या देणग्यांची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म (एडीआर) या संस्थेने जाहीर केली आहे. या...

Read more

छातीत दुखू लागल्याने छगन भुजबळ रूग्णालयात

 मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना अचानक छातीत दुखू लागल्याने मुंबईतील जसलोक रूग्णालयात दाखल करण्यात आले...

Read more

मुंबईच्या जुहू किनाऱ्याजवळील शांतीप्रभा प्रेक्षागृहात पार पडणार महोत्सव

मुंबई: अभिनव संकल्पना साकार करण्यासाठी, ती दृश्य स्वरूपात आणण्यासाठी कलात्मक मेहनतीची गरज असते. त्या संकल्पनेला जोड मिळते ते लघुपट निर्मिती...

Read more

मुंबईच्या लोकलमध्ये माकडचाळे करणारी टपोरी टोळी गजाआड

मुंबई - मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये माकडचाळे करून आपला जीव धोक्यात घालणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असाच एक प्रकार हार्बर मार्गावर रविवारी (29 जुलै) उघडकीस आला....

Read more

मंत्रालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई : मंत्रालयासमोर एका महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. राधाबाई साळुंखे असे या महिलेचे नाव असून पोलिसांनी...

Read more

गुंतवणुकीबाबत भाजप व राज्य सरकारचे खोटारडे दावे उताणे पडलेः सचिन सावंत

* गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पिछाडीवर पडल्याचा काँग्रेसचा आरोप सत्यच *  भाजप व सरकारने राज्यातील जनतेची माफी मागावी मुंबई : व्यवसायासाठी सुलभ राज्यांच्या सर्वेक्षणात...

Read more
Page 19 of 38 1 18 19 20 38