अधिकारी/कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्य शासनाच्या अधिकारी/कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून अधिकारी/कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून...
मुंबई : राज्य शासनाच्या अधिकारी/कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून अधिकारी/कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून...
मुंबई : विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून सर्वसाधारण परिस्थितीतून येऊनउद्योग, गृहनिर्माण क्षेत्रात सुरेश हावरे यांनी केलेले कार्य आदर्शवत असे आहे. मराठी व्यक्ती उद्योग करु शकत नाही असे नेहमी म्हटले जाते, पण सुरेश हावरे यांनी चांगल्या पद्धतीने उद्योग प्रस्थापित करुन हा गैरसमज खोडून काढला आहे. त्यांचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. श्री. हावरे यांना नुकतीच पीएचडी पदवी प्राप्त झाली, त्यानिमित्त ताज हॉटेल येथे आज मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शाल, श्रीफळ आणि विद्यापीठाचेगौरवपत्र देऊन श्री. हावरे यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री म्हणाले की, परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात उद्योजक सुरेश हावरे यांनी केलेले संशोधन निश्चितचउपयुक्त असे आहे. अणुविज्ञान, गिर्यारोहण, गृहनिर्माण अशा विविध क्षेत्रात श्री. हावरे यांनी योगदान दिले असूनत्यांच्यावर देण्यात आलेली शिर्डी संस्थानाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही ते चांगली पार पाडून या क्षेत्रातहीउल्लेखनीय योगदान देतील. देशातील प्रत्येक नागरिकाला घर उपलब्ध करुन देण्याचे प्रधानमंत्र्यांचे स्वप्न आहे.त्यानुसार अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. ग्रामीण महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला २०१९ पर्यंत घर देण्याचेध्येय असून अडीच लाख घरांची निर्मिती सुरु झाली आहे, असे ते म्हणाले. यावेळी श्री. हावरे यांच्या ‘उद्योग करावा ऐसा’, ‘डुइंग बिझनेस विदाऊट युअर मनी’ या पुस्तकांसह ‘सुरेशहावरे बिझनेस शो’च्या डीव्हीडीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच दूरचित्रवाणी वाहिन्यांवरलवकरच सुरू होणाऱ्या ‘दि सुरेश हावरे स्टार्टअप शो’चा शुभारंभ करण्यात आला.
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य शासन तर्फे 1 ते 7 जुलै दरम्यान 4 कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार करण्यात आला...
सुजित शिंदे : 9619197444 नवी मुंबई : मुंबई, ठाणे, नवी मुंबई व महाराष्ट्रातील काही भागात स्वाईन फ्ल्यू आजाराचा प्रसार झाल्याचे दिसून...
सुजित शिंदे : 9619197444 नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना वस्तूरुपात अनुदान न देता...
सुजित शिंदे : 9619197444 नवी मुंबई : ‘एक देश–एक कर’ ही संकल्पना 1 जुलैपासून संपूर्ण देशभरात वस्तू व सेवा...
आमदार संदीप नाईक यांची पालिका आयुक्तांकडे मागणी नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील नागरिकांसाठी विरंगुळयाचे एक दर्जेदार ठिकाण उपलब्ध व्हावे...
नवी मुंबई : एकीकडे कंत्राटी कामगारांना समान कामाला समान वेतन या निकषाने नवी मुंबई महापालिका कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन देत...
नवी मुंबई --:घणसोली सेक्टर नऊ मधील एका इंग्रजी माध्यमाच्या शिशु वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शुल्लक कारणा वरून डस्टर व...
सुजित शिंदे : 9619197444 मुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी शिवसेनेने जिल्हा बॅंकांसमोर ढोल वाजविण्याऐवजी मंत्रालयासमोर ढोल वाजवावेत. भूमिका प्रामाणिक असेल तर...
"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com
"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com