८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला परवानगी नाकारून केंद्र सरकार देशाला कोरोनाच्या खाईत ढकलत आहे : नाना पटोले
केंद्राकडून राज्यांना लसीचा अपुरा पुरवठा , राज्यात अवघे तीन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा. सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : Navimumbailive.com@gmail.com...






