शासन आपल्या दारी” कार्यक्रमांतर्गत दारावे गावातील ग्रामस्थांना आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते प्रॉपर्टी कार्ड वाटप
नवी मुंबई :- नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना 1972 नंतर अखेर न्याय मिळाला असून बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड...









