admin

admin

नवी मुंबईच्या जडण घडणीत रामभाऊंचे योगदान महत्वाचे : गणेश नाईक

नवी मुंबईच्या जडण घडणीत रामभाऊंचे योगदान महत्वाचे : गणेश नाईक

रामभाऊ पाटील यांना हंसारामबुवा नेरुळकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com  नवी मुंबई : रामभाऊ हे केवळ वाशी...

स्मशानभूमीमध्ये ध्वनीक्षेपक यंत्रणा बसविण्याची महापौरांची मागणी

स्मशानभूमीमध्ये ध्वनीक्षेपक यंत्रणा बसविण्याची महापौरांची मागणी

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये दिघा ते सीबीडी बेलापूर परिसरात २६ मध्यवर्ती स्मशानभूमी असून त्याठिकाणी अंत्यसंस्काराप्रसंगी दिवंगत व्यक्तीला...

आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा – आ.सौ.मंदाताई म्हात्रे

नवी मुंबई : “आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा” हे ब्रीदवाक्य जपत नवी मुंबईतील नागरिकांनी आरोग्यासाठी थोडा वेळ व्यायामासाठी द्यावा, यासाठी बेलापूर विधानसभेच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून नेरूळ सेक्टर-२ छत्रपती संभाजी महाराज उद्यान व सेक्टर-४ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यान येथे ओपन जिमचे लोकार्पण...

उद्यापासून क्रांतिवीर महोत्सवाला सुरूवात

उद्यापासून क्रांतिवीर महोत्सवाला सुरूवात

राजेंद्र पाटील : ९९६७२८५६१८ *  १५ ते २० जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रमांची मेजवानी *  सुप्रसिद्ध कलाकारांचा सहभाग पनवेल : क्रांतिवीर प्रतिष्ठान,...

‘येळकोट येळकोट जय मल्हार’ ने दुमदुमले सिवूड

‘येळकोट येळकोट जय मल्हार’ ने दुमदुमले सिवूड

नवी मुंबई : महाराष्ट्राचा जागता-गाजता लोकदेव खंडोबा आपल्या परंपरा लोकउत्सव जत्रा यात्राच्या व भक्ती विश्वासामधून भारतीय सांस्कृतिक प्रतीक म्हणून जगभर...

CAA, NRC विरोधात ओबीसी संघटनांची सोमवारी मुंबईत बैठक

१२ जानेवारी ते २३ जानेवारी छात्र भारतीची एनआरसी विरोधी सविनय कायदेभंग मोहिम

अनंतकुमार गवई मुंबई : सीएए, एनआरसी, एनपीआर आणि केंद्र सरकारच्या दमनाविरोधात छात्र भारती १२ जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती (युवा दिन)...

स्वच्छ नवी मुंबई मिशन सभापती नेत्रा शिर्के यांनी केली स्वच्छतेची पाहणी

स्वच्छ नवी मुंबई मिशन सभापती नेत्रा शिर्के यांनी केली स्वच्छतेची पाहणी

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’ मध्ये नागरिकांच्या सहयोगाने नवी मुंबई शहर देशात प्रथम क्रमांक येण्यासाठी सज्ज...

आश्रमशाळा वाचविण्यासाठी पवारांनी केली पासवान यांच्याशी चर्चा

आश्रमशाळा वाचविण्यासाठी पवारांनी केली पासवान यांच्याशी चर्चा

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com मुंबई : केंद्र सरकारने १९ मार्च २०१९ रोजी राज्यातील अनुदानित शाळांना धान्य आणि त्यासाठीचे अनुदान देणे...

Page 314 of 876 1 313 314 315 876