‘नमो खारघर मॅरेथॉन २०२४’ ला उदंड प्रतिसाद; तब्बल १९ हजार ६०१ स्पर्धक धावले
सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com पनवेल (प्रतिनिधी) रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'एक धाव महिला नेतृत्वाखाली विकासासाठी' हे...








