मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने देवू केलेली उमेदवारी त्यांनी नाकारत युतीचा धर्म पाळला : आ. शशिकांत शिंदे
शिवसेना उपनेते विजय नाहटा यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा नवी मुंबई : आपल्या पक्षावरील निष्ठा व प्रामाणिकपणाचे मूर्तिमंत आदर्शवत उदाहरण...








