ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेच्या प्रस्तावामध्ये शिक्षकांचा व अन्य कर्मचाऱ्यांचाही समावेश करा : रवींद्र सावंत
नवी मुंबई : राज्य सरकारकडे प्रशासनाने पाठविलेल्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेच्या प्रस्तावामध्ये शिक्षकांचा व अन्य कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्याची मागणी...








