सोसायटी आवारातील कोरोना रूग्णांची माहिती सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना कळविण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही
Navimumbailive.com@gmail.com : ९८२००९६५७३ नवी मुंबई : नवी मुंबई : गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात कोणी कोरोना रूग्ण आढळल्यास गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच...




