आम्ही शिवमच्या आठ जणी, नवरात्रीच्या तिसर्या माळेला गेलो हिरव्या रंगात रंगूनी, वसुंधरेच्या रक्षणासाठी वृक्षसंपदा वाढविण्याचा संदेश देवूनी.
नवी मुंबई : आज नवरात्र उत्सवाचा दुसरा दिवस. आजचा रंग हिरवा. नेरूळ सेक्टर सहामधील सिडकोच्या शिवम सोसायटीतील महिलांचा नवरात्र उत्सवातील...









