केंद्राच्या चुकीच्या लसीकरण धोरणामुळे राज्यात कोरोनाचा हाहाकार : अनंत गाडगीळ
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : Navimumbailive.com@gmail.com मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असताना केवळ ३ दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा असल्याचे आरोग्यमंत्री राजेश...







