सिडकोच्या जागेवर अनधिकृत मार्केट उभारणीसाठी वाया गेलेला लाखो रूपयांचा खर्च महापालिकेच्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांकडून वसूल करा : संदीप खांडगेपाटील
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात वरूणा व हिमालय या सिडकोच्या दोन गृहनिर्माण सोसायट्यांच्या मध्यभागी सिडकोने मार्केटसाठी आरक्षित असलेल्या...





