बंदूकबाज मंत्री गिरीष महाजन यांच्यांवर गुन्हा दाखल करून त्यांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी कराः सचिन सावंत
मुंबई : वारंवार सार्वजनिक ठिकाणी बंदूक काढून स्टंटबाजी करणारे बंदूकबाज मंत्री गिरीष महाजन यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी...









