इतकी वर्षे बारगळून ठेवलेला प्रस्ताव निवडणूक येताच सत्ताधाऱ्यांनी तातडीने केला मंजूर
आ.सौ.मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने नोव्हेंबर 2017 मध्येच सीसीटीव्ही झाले होते मंजूर नवी मुंबई :- नवी मुंबईतील नागरिकांच्या व महिलांच्या सुरक्षेतेसाठी आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी...






