सारसोळे खाडीअर्ंतगत भागात असलेल्या होल्डिंग पॉडकडे जाणार्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी महापौरांसह आयुक्तांना निमत्रंण
दिपक देशमुख नवी मुंबई : सारसोळेच्या खाडीअर्ंतगत भागात असलेल्या दोन होल्डिंग पॉडकडे जाणार्या रस्त्यांची दुरावस्था झालेली असून रस्ते खचलेले आहेत....









