आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा – आ.सौ.मंदाताई म्हात्रे
नवी मुंबई : “आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा” हे ब्रीदवाक्य जपत नवी मुंबईतील नागरिकांनी आरोग्यासाठी थोडा वेळ व्यायामासाठी द्यावा, यासाठी बेलापूर विधानसभेच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून नेरूळ सेक्टर-२ छत्रपती संभाजी महाराज उद्यान व सेक्टर-४ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यान येथे ओपन जिमचे लोकार्पण...








