जयदेव ठाकरेंनी याचिका मागे घेतल्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचा वाद संपुष्टात
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेयांच्या मृत्यूपत्राला आव्हान देणारी याचिका त्यांचे चिरंजीव जयदेव ठाकरेयांनी मागे घेतल्याने बाळासाहेबांच्या संपत्तीचा वाद अखेरीस संपुष्टात आला आहे....









