सत्ता, पैसा, धर्मस्थळ आणि सरकारी यंत्रणेचा भाजपकडून प्रचंड गैरवापर, सरकारी अधिका-यांनाही निवडणूक प्रचारासाठी जुंपवलेः सचिन सावंत
भ्रष्टाचारी व लाचार प्रवृत्तीचे प्रतिक असलेल्या सेना भाजपच्या पराभवाची सुरुवात पालघरमधून होणार वारंवार आचारसंहितेचे उल्लंघन करणारे सराईत दोषी मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेसची...








