सौ. मंदा म्हात्रे यांच्या निधीतून बेलापूर गावातील विद्या प्रसारक हायस्कूल शाळेला 11 संगणक व 6 प्रिंटर वाटप
नवी मुंबई :- विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण मिळावे, गावातील शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थीही हायटेक व्हावे, याकरिता बेलापूर गावातील सर्वात जुन्या असलेल्या...









