आमदार मंदाताई म्हात्रेंच्या पुढाकारामुळे लवकरच कांदा बटाटा मार्केट पुर्नबांधणीचा प्रश्न मार्गी लागणार
श्रीकांत पिंगळे नवी मुंबई : सिडकोच्या निकृष्ठ बांधकामाच्या नमुन्यामध्ये वाशी-कोपरखैराणेतील इमारतींबरोबरच कांदा बटाटा मार्केटचाही समावेश आहे. मार्केट धोकादायक घोषित होवून...






