admin

admin

स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी  तुकाराम मुंढे यांचा तरूणाईला मार्गदर्शक कानमंत्र

स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी तुकाराम मुंढे यांचा तरूणाईला मार्गदर्शक कानमंत्र

अनंतकुमार गवई  नवी मुंबई :   स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना आपल्यासमोर 'सर्वोत्तम गुण' मिळविणे हेच एकमेव उद्दिष्ट असले पाहिजे हे सांगत, त्याकरीता स्पर्धा परीक्षांचे...

संसदीय अभ्यासवर्गाचे 7 डिसेंबर रोजी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी तरुणांनी प्रयत्न करावेत – मुख्यमंत्री

देशातील प्रत्येक प्रश्नाच्या निराकरणासाठी भारतीय लोकशाही व्यवस्था सक्षम नागपूर : आपल्या लोकशाहीची रचना अत्यंत आदर्शवत असून देशातील प्रत्येक प्रश्नाचे निराकरण करण्याची क्षमता संविधानाने  दिलेल्या  या  लोकशाही व्यवस्थेत आहे. आजच्या तरुणांनी ही लोकशाही अधिकाधिक बळकट करण्यासाठी व्यापक प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने विधानमंडळातील विधानपरिषद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या संसदीय अभ्यासवर्गाच्या उद्घाटन समारंभात ते बोलतहोते. याप्रसंगी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, शिक्षण आणिसंसदीय कार्य मंत्री विनोद तावडे, आमदार ॲड. आशिष शेलार, विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे आदी मान्यवर उपस्थित होते. या अभ्यासवर्गात राज्यातील 11विद्यापीठांतील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विषयाचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले की, न्यायमंडळ, विधानमंडळ आणि कार्यकारी मंडळ हे आपल्या लोकशाहीचे तीन स्तंभ आहेत.  सरकार  म्हणून  ओळखले जाणारे कार्यकारी मंडळ हे राज्यातील प्रत्येक प्रश्नासाठी विधानमंडळाला उत्तरदायी असते. याशिवाय राज्यात होणाऱ्या पै-न-पै खर्चाचा  आढावा शासनाला विधीमंडळास सादर करावालागतो. त्यामुळे सत्ता निरंकुश होऊ नये यासाठी त्याला विधानमंडळास उत्तरदायी ठेवण्यात आले आहे.   कायदे करणे हा विधानमंडळाचा सार्वभौम अधिकार आहे. सभागृहात अनेक महत्वाच्या कायद्यांवर 2 ते 3 दिवस चर्चा होते. महत्वाच्या कायद्यांवर...

संसदीय अभ्यासवर्गाचे 7 डिसेंबर रोजी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकराज्य’ व ‘महाराष्ट्र अहेड’च्या नागपूर अधिवेशन विशेषांकाचे प्रकाशन

नागपूर  : महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूर येथे होत असते. हे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध होणाऱ्या‘लोकराज्य’ या मराठी...

६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये ‘वॉक विथ कमिशनर’

शनिवारी वाशीत येथे वॉक विथ कमिशनर

अनंतकुमार गवई नवी मुंबई : नवी मुंबई कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या भेटीगाठी घेवून त्यांच्या समस्या सोडविणे आणि त्यांना सुविधा पुरविण्यासाठी महापालिका प्रशासनाला...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

अनंतकुमार गवई      नवी मुंबई :  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त (महापरिनिर्वाण दिन) नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका...

६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये ‘वॉक विथ कमिशनर’

स्पर्धा परीक्षा देणा-या तरूणाईला महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे करणार मार्गदर्शन

अनंतकुमार गवई      नवी मुंबई :  स्पर्धा परीक्षांचे महत्व आता सर्वमान्य झाले असून स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याची मानसिकता तरूणाईत मोठ्या प्रमाणावर दिसून...

संसदीय अभ्यासवर्गाचे 7 डिसेंबर रोजी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन

संसदीय अभ्यासवर्गाचे 7 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन

लोकराज्यच्या अधिवेशन विशेषांकाचे होणार प्रकाशन नागपूर  : राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी...

आमदार संदीप नाईक यांनी मिळवून दिला दिघावासियांना न्याय

जयललिता यांच्या निधनाने राष्ट्रीय राजकारणातील प्रभावशाली नेतृत्व हरपले – विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे

नागपूर : उत्कृष्ट संसदपटू, कुशल राजकारणी, अभिनेत्री आणि कठोर प्रशासक असलेल्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री श्रीमती जयललिता यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील प्रभावशाली...

‘नेरूळचे सिध्दीविनायक हॉस्पिटल, ऐरोलीचे माऊली हॉस्पिटल, सीबीडीतील सुखदा हॉस्पिटल बंद करा’

‘नेरूळचे सिध्दीविनायक हॉस्पिटल, ऐरोलीचे माऊली हॉस्पिटल, सीबीडीतील सुखदा हॉस्पिटल बंद करा’

अनंतकुमार गवई एमटीपी कायद्याचे या रूग्णालयांनी केले उल्लंघन रूग्णालयाची नोंदणी रद्द करण्याचे आदेश रूग्णालय चालविण्यास बंदीचे आदेश नवी मुंबई :...

Page 560 of 868 1 559 560 561 868