माझ्या वडिलांकडे पैसे नव्हते, नाही तर मीही विदेशात शिकलो असतो, तावडे आक्रमक
मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शुक्रवारीही मोठ्याप्रमाणावर गोंधळ पाहायला मिळाला. शुक्रवारी विरोधक आणि सत्ताधार्यांच्या गोंधळानंतर विधानसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण बंद...









