admin

admin

महासभेत नागरी सुविधाविषयक प्रशासकीय प्रस्तावांस सर्वानुमते मंजूरी

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या मंगळवारी महापौर सागर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी...

शिवसैनिकांनी उधळला जुईनगर रेल्वे स्थानकातील वेश्याव्यवसाय

शिवसैनिकांनी उधळला जुईनगर रेल्वे स्थानकातील वेश्याव्यवसाय

वेश्याव्यसाय करणार्‍या ८ महिलांना अटक अनंतकुमार गवई नवी मुंबई : जुईनगर रेल्वे स्थानक आवारात गेल्या काही महिन्यापासून खुलेआमपणे चालणारा वेश्याव्यवसाय...

महापौर चषक बॅडमिंटन स्पर्धेत निखार गर्ग व वैभवी जायदे खुल्या गटात अजिंक्यपदाचे मानकरी

नवी मुंबई : आता खेळातही करिअर होऊ शकते हा दृष्टीकोन पालकांमध्येही दिसू लागला असून विविध खेळांमध्ये आपली मुले उत्तम कामगिरी...

भाजपा कार्यकर्त्यांनी स्वखर्चांने खड्डा बुजविला

भाजपा कार्यकर्त्यांनी स्वखर्चांने खड्डा बुजविला

नवी मुंबई : बिल्डरने चार महिने खोदकाम करून ठेवलेला खड्डा पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही बुजविला जात नसल्याची तक्रार भाजपा कार्यकर्त्याकडे...

भाऊ, यंदाही बामनदेवाच्या भंडार्‍याला कच्च्या रस्त्यानेच जायचे का?

भाऊ, यंदाही बामनदेवाच्या भंडार्‍याला कच्च्या रस्त्यानेच जायचे का?

नवी मुंबई : महाशिवरात्रीनिमित्त पामबीच मार्गावरील सारसोळे खाडीअर्ंतगत भागात असणार्‍या बामणदेवाचा भंडारा नवी मुंबईतील भाविकांचा नेहमीच श्रध्देचा व भक्तिचा विषय...

सोमवारपासून नेरूळमध्ये शिवसेनेची एसएससी व्याख्यानमाला

अनंतकुमार गवई नवी मुंबई :हिंदूहद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीनिमित्त शिवसेना नेरूळ पश्‍चिम विभागाच्या वतीने १९ जानेवारी ते २५ जानेवारीदरम्यान...

Page 782 of 826 1 781 782 783 826