अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने भारताचे सर्वसमावेशक; अजातशत्रू कविमनाचे महानेतृत्व हरपले – केंद्रियराज्यमंत्री रामदासआठवले
भारताचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने राजकारणातील अजताशत्रू ; सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारेकविमनाचे सर्वसमावेशक महान नेतृत्व हरपले...









