महापालिकेत आऊटसोर्सिगद्वारे भरती न करता कायम तत्वावर कर्मचारी भरती करण्याची काँग्रेसची मागणी
आऊटसोर्सिगद्वारे होणार्या संभाव्य भरतीला काँग्रेसचा तीव्र विरोध नवी मुंबई : आऊटसोर्सिग हे कंत्राटी संकल्पनेचेच सुधारीत नाव असल्याने याद्वारे महापालिकेत संभाव्य...






