‘स्मार्ट सिटी’ अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेची राज्यातील १० शहरांमध्ये निवड
नवी मुंबई : केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणार्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत राज्य शासनामार्फत स्पर्धात्मक पध्दतीने केल्या जाणार्या निवडीत राज्यातील १० शहरांमध्ये...




