पनवेल-उरण भागातील सिडकोच्या गृहनिर्माण प्रकल्पामध्ये स्थानिक रहीवाशांसाठी ठराविक कोटा आरक्षित ठेवा : हाजी शाहनवाझ खान
नवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील पनवेल-उरण भागात होणाऱ्या सिडकोच्या गृहनिर्माण प्रकल्पामध्ये त्या त्या भागातील स्थानिक रहीवाशांसाठी ठराविक कोटा आरक्षित ठेवण्याची मागणी...









