ठाणे

पालघरवासियांनी विकासाच्या राजकारणाला पसंती दिली – राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

* पालघरचा विजय हा कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ, विजय दिवंगत वनगा साहेबांना समर्पित * विकासाच्या राजकारणाला पसंती दिल्याबद्दल राज्यमंत्री रविंद्र चव्हाण...

Read more

सर्वच क्षेत्रात महिला प्रभावीपणे कार्य करत आहेत – पालकमंत्री एकनाथ शिंदे

निवडक 7 महिलांना पॉवर ऑफ वुमन पुरस्कार 2018 ने सन्मानित  निलेश मोरे मुंबई :-   तळागाळातल्या महिलांचं कार्य शोधून त्यांचा यथोचित...

Read more

श्रेय घेण्यापेक्षा जनतेची कामे झाल्याचे समाधान – संजीव नाईक

ठाणे, :- मुंबई ते गोदिंया (विदर्भ) एक्सप्रेस आणि मुंबई ते अमरावती (अमरावती) एक्सप्रेसने गावी जाण्यासाठी ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर येथे वास्तव्यास...

Read more

विदर्भातील नागरिकांसाठी विदर्भ एक्सप्रेस व अमरावती एक्स्प्रेसला ठाण्यात थांबा – खासदार राजन विचारे

 ठाणे - प्रतिनिधी  स्थानिक खासदार राजन विचारे व शिवसेना नेते खासदार आनंदराव आडसूळ यांच्या  अथक प्रयत्नाने  विदर्भातील नागरिकांसाठी  ठाणे रेल्वे स्थानकात...

Read more

ठाण्यात मिसळ महोत्सवाचे भव्य आयोजन

ठाणे- ठाण्यातील मिसळ शौकीनांना पुढील आठवड्याच्या अखेरीस विविध चवींच्या आणि विविध ठिकाणांच्या प्रसिद्ध अशा चटकदार मिसळी चाखण्याची संधीलाभणार आहे. सलग तीन वर्षे पुण्यातील खाद्यप्रेमी आणि खवय्यांच्या पसंतीस उतरल्यानंतर ‘बिईंग वुमन’ या संस्थेच्या संकल्पनेतून साकारलेल्यामिसळ महोत्सवाचे आयोजन आता ठाण्यात करण्यात येत आहे. ठाण्यातील स्थानिक नगरसेवक सामंत सरांच्या प्रयत्नाने ठाण्यातील घंटाळी देवीमंदीराजवळील घंटाळी मैदानात येत्या १९, २० आणि २१ जानेवारी रोजी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून तीनही दिवस सकाळी आठ ते रात्रौदहा वाजेपर्यंत हा महोत्सव खुला राहणार आहे. नाशिक, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, पिंपरी चिंचवड, नारायणगाव, डोंबिवली, ठाणे या खास मिसळींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शहरातील सुप्रसिद्ध मिसळबनवणारे उद्योजक आपल्या चटकदार आणि झणझणीत मिसळींसह या महोत्सवाला हजेरी लावणार असून तब्बल ७० पेक्षा अधिक चवींच्या विविधमिसळ या महोत्सवात खवय्यांसाठी उपलब्ध असणार आहेत. याशिवाय दही, ताक, चहा, कॉफी,ज्यूस, आईसक्रीम, डेझर्टस, मोदक, खरवस, पुरणपोळी,कुल्फी, फालूदा अशा इतर पदार्थांचेही स्टॉल्स या महोत्सवात खवैय्यांची रसना तृप्त करण्यास सज्ज असणार आहेत. विशेष म्हणजे मिसळीचे छायाचित्रअसलेला भला मोठ्ठा बॅकड्रॉप असलेला सेल्फी पॉईंट या महोत्सवाचे आकर्षण असणार आहे. त्यामुळे तरूणाईची पावलेही या महोत्सवाकडे वळणार यातशंका नाही. बिईंग वुमन आयोजित पुण्यातील तीनही मिसळ महोत्सवांना तीस हजारांपेक्षा अधिक खवय्यांनी हजेरी लावली होती. पुण्याप्रमाणेचठाण्यातही खवय्यांची संख्या मोठी असल्याने ठाण्यातही या महोत्सवाला तुफान प्रतिसाद मिळेल, असा आयोजकांना विश्वास आहे. तीन दिवसांतसाधारण पंधरा हजार लोक या महोत्सवाला भेट देतील असा, आयोजकांचा अंदाज आहे.

Read more

मीरा-भाईंदरच्या महापौरपदी भाजपाच्या डिम्पल मेहता

स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ / ८०८२०९७७७५ ठाणे ़: मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर निवडणूकीत भाजपच्या उमेदवार डिंपल मेहता या महापौर म्हणून...

Read more

येत्या निवडणुकीत ९५ पैकी भाजपचे किमान ७५ उमेदवार निवडून द्या

भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष खासदार मनोज तिवारी यांचे मीरा भाईंदरवासियांना आवाहन ठाणे : मीरा भाईंदरला मी येणार म्हटल्यावर विशिष्ट शक्तींकडून मला...

Read more

प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात भाजपा उमेदवारांचा मतदारांशी थेट संवादावर भर

भल्या पहाटे 'मॉर्निंग वॉक' करणाऱ्यांशी संवाद साधत मा.आमदार नरेंद्र मेहता यांनी केला प्रचार मीरा भाईंदर : मीरा भाईंदर महापालिकेचा प्रचार ऐन...

Read more

मीरा भाईंदर महापालिकेत भाजपाने दिले सर्व समाज घटकांना पुरेसे प्रतिनिधित्व

** महापौर भाजपाचाच होणार, आ. नरेंद्र मेहता यांना विश्वास ** ९५ पैकी ३८ मराठी, तर ५७ अमराठी उमेदवार देत साधला समाजिक...

Read more
Page 2 of 26 1 2 3 26