महाराष्ट्र

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कॉंग्रेसला विजयी कराः खा. अशोकराव चव्हाण

स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ नांदेड : कॉंग्रेसच्या कार्यकाळातच शहरात विकासाची कामे झाली. येणार्‍या काळात उर्वरित कामे पूर्ण करून शहराचा...

Read more

घाटकोपरच्या एस.एन.डी.टीची रिमा चौधरी एन.एन.सीच्या राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदकाची मानकरी

निलेश मोरे मुंबई : महाराष्ट्र डायरेक्टरेट मुंबई अ गृप महाराष्ट्र गर्ल बटालियन युनिट श्रीमती पी एन दोषी महाविद्यालयाची राष्ट्रीय छात्र...

Read more

रेल्वे स्थानका बाहेरील अनधिकृत रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची प्रवाशांची मागणी

निलेश मोरे मुंबई : रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाले हटविण्यासोबतच स्थानकाबाहेर असलेल्या अनधिकृत रिक्षाचालकांवरही कारवाई करण्याची मागणी घाटकोपरच्या रेल्वे प्रवाशांकडून करण्यात येत...

Read more

विजयादशमीचा मुहूर्त साधत नांदेडमध्ये भाजपच्या प्रचाराची धूम

नांदेड : कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि आ.सुजीतसिंह ठाकूर यांचे नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणी यामुळे भाजपाने नांदेड महापालिका प्रचाराच्या...

Read more

लिंगायत समाजाच्या मागण्यासंदर्भात राज्य मागास वर्ग आयोगाकडे पाठपुरावा करू : प्रा. राम शिंदे

मुंबई  : लिंगायत समाजातील सर्व पोटजातींचा समावेश इतर मागास प्रवर्गामध्ये करण्यासंदर्भात  राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे राज्याचे विजाभज,इमाव व विमाप्र कल्याण...

Read more

सेवा दलाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे ध्येय-धोरण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणार :विलास औताडे.

गाव तेथे सेवादलाची शाखा अभियान राबवणार  मुंबई : गाव तेथे सेवादलाची शाखा अभियान राबवून सेवा दलाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्य...

Read more

कुपोषण व बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाने कालबध्द कृती आराखडा जाहीर करावा!: विखे पाटील

मुंबई : राज्यातील वाढते कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकारने कालबध्द कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे...

Read more

पेट्रोल-डिझेलवरील वाढीव कर रदद् करा!: विखे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : राज्य सरकारने दुष्काळी उपकर व इतर सर्व अधिभार एकत्रित करुन पेट्रोलियम पदार्थांवर लादलेले वाढीव कर तातडीने रद्द करावे, अशी...

Read more

राजकुमार बडोलेंच्या मुलीने शिष्यवृत्ती अर्ज मागे घेतला

मुंबई – सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या मुलीने सरकारी शिष्यवृत्ती नाकारली आहे. पंतप्रधान मोदी देशवासियांना अनुदान सोडण्याचे आवाहन करत असताना त्यांच्याच...

Read more

भाजप सरकारचा कारभार म्हणजे दांभिकपणाचा कळस : सचिन सावंत.

      स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९९२४६४६ / ८०८२०९७७७५ त्याग केवळ जनतेने करावा आणि भोग मंत्र्यानी घ्यावा अशी सरकारमधील...

Read more
Page 35 of 66 1 34 35 36 66