महाराष्ट्र

रक्ताळलेल्या ‘अच्छे दिना’च्या करुण किंकाळ्याच

अमृतसरमधील रेल्वे दुर्घटनेवरुन शिवसेनेने मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. अमृतसरच्या रेल्वे रुळांवर जे घडले, त्या रक्ताळलेल्या ‘अच्छे दिना’च्या करुण किंकाळ्याच...

Read more

जलयुक्त शिवार योजनेत प्रचंड भ्रष्टाचार – सचिन सावंत

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथे बोलताना महाराष्ट्रातील १६ हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत व ९ हजार गावे...

Read more

२३ ऑक्टोबरला मु. पो. आई पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

शरद पवार, कुमार केतकर, राजदीप सरदेसाई यांची प्रमुख उपस्थिती  मुंबई : संदीप काळे या तरुण पत्रकाराने मु. पो. आई- संपादकांचे...

Read more

२५२ तालुक्यांमधील पाणी पातळीची स्थिती चिंताजनक

मुंबई : राज्य सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने राज्यात केलेल्या सर्वेक्षणात १३ हजार ९८४ गावांमधील...

Read more

पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही दसरा मेळाव्यातून इशारा

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी वर्षभरातच पर्यायी भगवान भक्तीगडाची स्थापना करून दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पक्षांतर्गत विरोधकांना पहा, गर्दी कोणाकडे...

Read more

तुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू – उद्धव

अयोध्येत राममंदिराची उभारणी करणे सरकारला जमत नसेल, तर तसे जाहीर करावे. आम्ही ते उभारू, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...

Read more

राज ठाकरेंनी फडणवीसांना ‘फटकार’लं; ‘मीच मुख्यमंत्री’ गर्जनेची कार्टुनमधून खिल्ली

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावेळी आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं आहे. पुढचा मुख्यमंत्री मीच होणार, या वक्तव्यावरुन राज यांनी...

Read more

नाना पाटेकरांनी रद्द केली पत्रकार परिषद

अभिनेत्री तनुश्री दत्ताने मराठमोळा अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर छेडछाड आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केलेत. गेल्या दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टी गाजवणारे नाना पाटेकर तनुश्रीच्या या आरोपांमुळे वादात...

Read more

किती शेतक-यांनी आत्महत्या केल्यावर सरकार दुष्काळ जाहीर करणार आहे?: खा. अशोक चव्हाण

* केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार दलित, आदिवासी विरोधी * जनसंघर्ष यात्रेला तिस-या दिवशीही जनतेचा उदंड प्रतिसाद * गावोगावी जनसंघर्ष यात्रेचे भव्य...

Read more

टाळीच्या वाक्यांसाठी जीभ घसरू देऊ नका, शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना इशारा

छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांसाठी पैसे नाहीत व त्यासाठी राज्य गहाण ठेवू या मुख्यमंत्री देवेंद्र...

Read more
Page 30 of 78 1 … 29 30 31 … 78