३० वर्षापेक्षा जास्त काळ झालेल्या इमारतींचे संरचनात्मक परिक्षण करणेबाबत जाहीर आवाहन
संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतीचे सन २०२१-२२ या वर्षासाठी सर्वेक्षण...








