राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठपुराव्याने सारसोळे शाळेत वर्षभरानंतर शिक्षक रुजु
स्वयंम न्युज ब्युरो : ९८२०००९६५७३ :Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : महापालिकेच्या सारसोळे गावातील शाळेत तब्बल वर्षभर शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षण...









