अपघातास कारणीभूत ठरलेल्या गतीरोधक निर्माणप्रकरणी पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची राष्ट्रवादीची मागणी
नवी मुंबई : कुकशेत गावातील प्रवेशद्वारालगतच बांधलेल्या अतिउंचीच्या गतीरोधकाची चौकशी करुन त्याची उंची कमी करणेबाबत तसेच नेरूळ सेक्टर सहामधील एका...








